• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

तहानलेल्या पक्षांसाठी संस्थेचा कौतूकास्पद उपक्रम

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
490
0
तहानलेल्या पक्षांसाठी संस्थेचा कौतूकास्पद उपक्रम
303
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : उन्हाळ्यात ‘पाणी वाचवा जीवन वाचवा‘ या मोहीमेतून घोडबंदर रोठ ठाणे येथे पक्षांसाठी पिण्यासाठी पाणीठेवण्यात आले. एक हात मदतीचा सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम राबवीत असते.

दोन ते तीन महिने पाणी ठेवलं तर उन्हाळ्यात तहानलेल्या पक्षांचा जीव वाचू शकतो म्हणून संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीहा उपक्रम राबवण्यात येत आहे. संस्थेमार्फत सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, रायगड, ठाणे, कर्नाटक या ठिकाणी पक्षांसाठी पाणी ठेवण्यात येणार आहे.

यावेळी समाजसेवक चेतन  चाळके, समाजसेवक भावेश शुक्ला उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

Next Post

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहच्या निमित्ताने अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन

Next Post
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहच्या निमित्ताने अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहच्या निमित्ताने अग्निशमन प्रात्यक्षिकाचे आयोजन

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version