• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

बालसुधार गृहातील मुलांसोबत रोझा इफ्तार

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
491
0
बालसुधार गृहातील मुलांसोबत रोझा इफ्तार
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : समाजात राहणारी १८ वर्षांखालील मुले रागाच्या भरात नकळत किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन खून, चोरी सारखे गंभीर गुन्हे करत असतात. अशा मुलांना कायद्याच्या भाषेत बालगुन्हेगार समजले जाते. या मुलांमध्ये सुधारणा किंवा बदल करण्यात यावा, यासाठी अल हैदरी चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी आणि अन्य मान्यवरांनी बालसुधारगृहातील मुलांना गुन्हे करू नये यासाठी सल्ला, मार्गदर्शन आणि प्रबोधन केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि मुलांसोबत इफ्तार करण्यात आला.

 

Previous Post

महाराष्ट्रदिनी शहापूर येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post

शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद – शंकरबाबा पापळकर

Next Post
शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद – शंकरबाबा पापळकर

शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद - शंकरबाबा पापळकर

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version