• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

बाल संरक्षणाच्या मुद्द्यावर ‘भाकर टीम’चा लोकप्रतिनिधींशी संवाद

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
492
0
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताह मार्फत मुलांसाठी पोषक सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे तसेच मुलांच्या समस्या गोरेगावच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर याव्यात यासाठी भाकर टिमने गोरेगावातील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन मुलांसाठी पोषक, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी निवेदन दिले.

खरतर मुले मतदान करत नाही म्हणून आपण सर्व मुलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आलो आहे पण, मुले सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांचा समस्यांच्या मुद्द्यांवर काम करणे हि आपली प्राथमिक जबाबदारी असल्याने मुलांचे मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर यायला हवेत यासाठी गोरेगावातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यात आली. असे भाकर फाउंडेशनचे सोनावणे यांनी सांगितले.

या भेटी दरम्यान भाकर फाऊंडेशन अध्यक्ष दिपक सोनावणे, विद्या कांबळे, आकाश क्षिरसागर, करूणा सोनावळे, मयुर जाधव, प्रिया सह, ज्ञानेश्वर लोंढे, मानसी आचरेकर, कुणाल शिंदे, विवेक कुडेकर, बजरंग बाविशे, अजय भालेराव, मुकेश उपस्थित होते.

Previous Post

माणसांच्या शोधात…!

Next Post

भूमिका घेणाऱ्या ‘माणसांची साखळी’ तयार होत असल्याचं समाधान !

Next Post

भूमिका घेणाऱ्या 'माणसांची साखळी' तयार होत असल्याचं समाधान !

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version