• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

मंथन फाऊंडेशन तर्फे लालबत्ती भागातील महिलांना गरजेच्या वस्तूंचे वाटप

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
496
0
मंथन फाऊंडेशन तर्फे लालबत्ती भागातील महिलांना गरजेच्या वस्तूंचे वाटप
307
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित मंथन फाऊंडेशन तर्फे लालबत्ती भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या ७५ महिलांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. क्रांति दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्री, सॅनिटरी पॅड, टूथ ब्रश इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लालबत्ती विभाग हा दुर्लक्षित आहे. महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. संस्था महिलांसाठी आरोग्य तपासणी, गुप्तरोग, एचआयव्ही, एआटी ची औषधे, क्षयरोग, कॅन्सर आदी कामे करते. तसेच सामाजिक योजना आधार कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी योजनांसाठी काम करते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक वृषाली गोरे, गणेश खेडेकर, आरती गणुरे, मेरी डिसुझा, राधा पाटील, सुरेखा राठोड, रमा कतीब, छाया साळुंखे आदींचे सहकार्य मिळाले.

Previous Post

आपुलकीचे रक्षाबंधन : सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रोटरी क्लबचे रक्षाबंधन साजरे

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त युवाग्राम संस्थेच्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त युवाग्राम संस्थेच्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version