• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने तंबाखू विरोधी जनजागृती अभियान

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
505
0
313
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पाटील इस्टेटमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यसनाधीनता विषयावर पथनाट्य, जनजागृती रॅली आणि चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून यावेळी जनजागृती करण्यात आली. मॉडर्न कॉलेजचे ७० विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुलांशी संवाद साधत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. येणाऱ्या काळात मुलं व्यसनी होऊ नये म्हणून प्रयत्नशील होऊ असे आश्वासन दिले. तर, तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त सृजनशील व मुलांना आवडेल असे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे डॉ. विष्णू यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

यावेळी पाटील इस्टेट वस्तीमधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोलंकी, रविंद्र साळेगावकर, माजी नगरसेविका आशाताई साने, प्रतिभाताई गायकवाड, शोभाताई झेंडे, अशिफभाई पटेल, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राध्यापक नामदेव डोके, मनोदय व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मैत्रेयी पाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन मृणाल जोशी-देशमुख यांनी मानले.

Previous Post

स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने ‘दहावी नंतर पुढे काय’ विषयावर सत्र संपन्न

Next Post

रावगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Next Post
रावगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

रावगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version