• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Thursday, February 12, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भव्य रिल्स स्पर्धेचे आयोजन

NGO ख़बर by NGO ख़बर
October 15, 2022
in सामाजिक उपक्रम
0

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ( १ नोव्हेंबर) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भव्य रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील मराठी भाषिक रिल्स निर्मात्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अंनिस तर्फे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचे नियम, अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

१) सर्व भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

२) तयार केलेला व्हिडीओ मराठी भाषेत असावा.

३) व्हिडीओमध्ये पुढील विषय असावेत- चमत्कार विरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती

४) व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील काही भाग घेऊ नये. तसेच copyright कायद्याचे पालन करावे. 

५) व्हिडीओ ३० ते ५० सेकंदांचा असावा.

६) व्हिडीओ ओरिएंटेशन portrait असावे. 

७) स्पर्धेसाठी आलेल्या सर्व व्हिडीओंच्या प्रकाशन व प्रसारणाचे  हक्क महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असतील.

८) १ डिसेंबर २०२२ नंतर स्पर्धक आपले व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर प्रकाशित करू शकतील.

९) २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत. 

१०) व्हिडिओसोबत स्पर्धेत सहभागी होण्याचा फॉर्म भरून पाठवावा. फॉर्मवरील सर्व रकाने भरून त्यावर सही करावी व फॉर्म स्कॅन करून पाठवावा. फॉर्मशिवाय आलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

११) १ नोव्हेंबर २०२२ रोजी स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल.

१२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

१३) आपले व्हिडिओ socialmediaanis@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

१४) सहभाग फॉर्म https://bit.do/anisreels या लिंकवर उपलब्ध आहे.

१५) सर्व सहभागी स्पर्धकांना सिने क्षेत्रातील मान्यवरांच्या सहीचे सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल

बक्षिसे- प्रथम क्रमांक- ७००० रु. द्वितीय क्रमांक- ५००० रु. तृतीय क्रमांक- ३००० रु. दोन उत्तेजनार्थ बक्षिसे- प्रत्येकी २०००

टीप- स्पर्धेसाठी जे विषय दिलेले आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच एक ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल. त्याची माहिती म.अं.नि.स.च्या फेसबुक पेजवर देण्यात येईल. त्यासाठी म.अंनिस चे फेसबुक पेज लाईक करावे. पेज लिंक- https://www.facebook.com/MaharashtraAns

अधिक माहितीसाठी संपर्क-. वाघेश साळुंखे ९९६०६०६०४. राहुल माने ८२०८१६०१३२. राज्य सोशल मीडिया विभाग. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Previous Post

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन, कोणतेही धार्मिक विधी न करता देहदान !

Next Post

Türkiye: Concern mounts over human rights implications of ‘disinformation bill’

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved