• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Thursday, February 12, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

युवा संस्थेच्या वतीने सामाजिक सुरक्षा योजना विषयावर कार्यशाळा

NGO ख़बर by NGO ख़बर
July 4, 2022
in सामाजिक उपक्रम
0

नवी मुंबई (खारघर) : सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांची माहिती पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना देण्यासाठी युवा संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावी, तसेच गरजू व्यक्तींना योजनांचा लाभ घेता यावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून युवा संस्था काम करीत आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी बुधवारी दि. ६ सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर प्लास्टिक मुक्त अभियान

Next Post

सद्गगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved