• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Thursday, February 12, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तक भेटीचा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी – बाळासाहेब पाटील

NGO ख़बर by NGO ख़बर
June 26, 2022
in सामाजिक उपक्रम
0

सातारा : राजश्री शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने ‘राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा’ या पुस्तक भेटीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करताना इतर संस्थांनी असे उपक्रम राबवताना प्रतिष्ठानच्या कामातून प्रेरणा घ्यावी असे अवाहन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या वरती गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शाहू महाराज वसा आणि वारसा या पुस्तक भेटीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराड तालुक्याचे युवा नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील-उंडाळकर दादा, ओबीसी संघटनेचे भानुदास वास्के, वनश्री पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्यासह निवडक मंडळींना राजश्री शाहू महाराज वसा आणि वारसा हे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, वनश्री प्राय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोसले, आदर्श माता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, पाडळी केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, दिलीप महाजन, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे, ओबीसी संघटनेचे भानुदास वास्के, राजर्शी शाहू महाराज जयंती समितीचे बाबासाहेब कदम कळके, संजय कांबळे, दत्तात्रेय दुपटे, विजय वायदंडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

लिओ क्लबच्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे तरूण उद्योजक पवन श्रीश्रीमाळ यांची निवड

Next Post

जाणीव फाऊंडेशनच्या वतीने ३५० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved