• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक कार्यकर्ता

लिओ क्लबच्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे तरूण उद्योजक पवन श्रीश्रीमाळ यांची निवड

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक कार्यकर्ता
500
0
310
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बार्शी : लायन्स क्लबच्या अंतर्गत तरूणांसाठी कार्यरत असलेल्या लिओ क्लबच्या प्रांताध्यक्षपदी बार्शीचे तरूण उद्योजक पवन श्रीश्रीमाळ यांची निवड करण्यात आली. या निमित्ताने श्रीश्रीमाळ यांना सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील लिओ क्लबचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

सांगली येथे लायन्स क्लबच्या 3234-डी 1 ची राज्यस्तरीय बैठक पार पडली. लायन्स क्लबचे प्रांतपाल सुनिल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकार्‍यांची यावेळी निवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे नूतन प्रांतपाल राजशेखर कापसे, उपप्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, एम.के.पाटील, अशोक मेहता, राजेंद्र कासवा, अ‍ॅड. श्रीनिवास कटकुर, अ‍ॅड.आनंद सागर हे उपस्थित होते.

लिओ क्लबचे नूतन प्रांताध्यक्ष श्रीश्रीमाळ यांनी यापूर्वी लिओ क्लबचे बार्शी तालुकाध्यक्षपद भूषवले आहे. मागील वर्षभरात क्लबच्या माध्यमातून राबवलेले सामाजिक उपक्रम व कार्याची दखल घेत श्रीश्रीमाळ यांना लायन्स क्लबने राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली.

श्रीश्रीमाळ यांच्या मागदर्शनाखाली लिओ क्लब बार्शीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मागील वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. याची दखल घेत लायन्स क्लबने पवन श्रीश्रीमाळ यांची निवड केली.

Previous Post

अंतरराष्ट्रीय नशा निवारण दिवस के पूर्व भोपाल में नशा निवारण जागरूकता अभियान

Next Post

राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तक भेटीचा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी – बाळासाहेब पाटील

Next Post

राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तक भेटीचा राबवलेला उपक्रम प्रेरणादायी - बाळासाहेब पाटील

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version