• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

खडकवासल्यात प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत ६ बॅग कचरा जमा

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
496
0
खडकवासल्यात प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत ६ बॅग कचरा जमा
307
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ब्राईट फ्युचर क्लब यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्यात आले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाजवळील कुडजे परिसरातील किनार्‍यावर आलेल्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या, मद्याच्या बॉटल, सर्व प्लास्टिक साधारणपणे दोन तासांत ६ मोठ्या बॅग भरुन कचरा जमा करण्यात आला.

या उपक्रमात ब्राईट फ्युचर क्लब चे होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर, सिनेअभिनेत्री सायली शिंदे , लायन्स क्लब पुणे गोल्डच्या प्रेसिडेंट कविता मोरे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता साहनी व तुषार येळवंडे, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे सचिव नवनाथ नलावडे , आशीर्वाद गार्डन मधील बाळासाहेब डुंबरे, संतोष सोमवंशी सहभागी झाले होते.

Previous Post

telegram links porn ✓ Top 31+ Adult Channels to Join Now

Next Post

तुम्ही प्रेम करा, तुमच्या मदतीला ‘राईट टू लव्ह’ आहे..!

Next Post
तुम्ही प्रेम करा, तुमच्या मदतीला ‘राईट टू लव्ह’ आहे..!

तुम्ही प्रेम करा, तुमच्या मदतीला 'राईट टू लव्ह' आहे..!

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version