• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

गणेश चप्पलवार यांना कृषी पर्यटनरत्न पुरस्कार

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
492
0
गणेश चप्पलवार यांना कृषी पर्यटनरत्न पुरस्कार
305
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात पर्यटनरत्न पुरस्कार अ‍ॅग्रो टुरिझम विश्वचेसंस्थापक प्रा. गणेश चप्पलवार यांना प्रदान करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून कृषी पर्यटनाचे उत्तम मार्केटिंग केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.

कृषी पर्यटन विश्वच्या माध्यमातून चप्पलवार चार वर्षांपासून शेतकरी, कृषी पर्यटन चालक आणि पर्यटकांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा घेणे. कृषी पर्यटन चालकांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पर्यटकांसाठी वेगळा अनुभव घेण्यासाठी सहलींचे आयोजन करणे यांसारखे उपक्रम राबवत असतात.

राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनाचे प्रचार व प्रसार करण्याचे काम तसेच शेतकऱ्यांना कृषी पर्यटन शेतीपूरक व्यवसायाचे महत्व पटवून देण्याचे काम कृषी पर्यटन विश्वच्या माध्यमातून केले जात आहे. कृषी पर्यटनाचे उत्तम मार्केटिंग करत असल्यामुळे चप्पलवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पर्यावरण, पर्यटन, कृषी, सामाजिक, संगीत, साहित्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कर्नाळा ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात येत असतात. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, उद्घाटक स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, प्रमुख अतिथी म्हणून धर्मदाय आयुक्त सु. मु..बुक्के आदी मान्यवर उपस्थित होते.  

Previous Post

पद्मशाली सोशल फाऊंडशेनच्या वतीने कष्टकरी व गरजु महिलांना ब्लँकेट वाटप

Next Post

Adult Telegram: Join 80+ Best Channels for Adult Content ✓

Next Post

Adult Telegram: Join 80+ Best Channels for Adult Content ✓

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version