<p style="text-align: left;">धनगरवाडी येथील शंभर कुटुंबाना ओवी ट्रस्ट मार्फत दिवाळीनिमित्त फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.</p>