• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळाव्याचे आयोजन

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
1
बुद्ध पौर्णिमेनिमित्त चित्रकला मेळाव्याचे आयोजन
316
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने ‘व्यसनाधीनता’ या विषयावर चित्रकला मेळावा आयोजित करण्यात आला होता. नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड व गांधीनगर, जयप्रकाश नगर या वस्त्यांमधून ५५ मुलांनी तर मॉडर्न महाविद्यालय, गणेश खिंडच्या २० मुलांनी इंटर्नशिप म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला सहभागी मुलांचे कौतुक करण्यासाठी माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी, बुद्धांचे पंचशील तत्व आणि त्या तत्वांपैकी, व्यसन न करणे हे एक तत्व आहे आणि या तत्त्वाचे पालन मनोदय संस्थेच्या वतीने केले जात आहे. असे म्हणत  संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, कार्यक्रमाचे समन्वयक मैत्रेयी पाध्ये आणि प्रज्ञा जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे अग्निसुरक्षा प्रशिक्षण संपन्न

Next Post

कोविडमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

Next Post
कोविडमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

कोविडमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version