मुंबई : भाकर फाऊंडेशनमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांसाठी एनजीओ प्रकल्प प्रस्ताव आणि व्यवस्थापन (NGO Project Proposal & Management) या विषयावर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या माध्यमातून CSR किंवा Funding Organization साठी काम करताना विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या प्रकल्प प्रस्ताव आणि प्रकल्प व्यवस्थापन तयार करण्याच्या कार्यपद्धती या विषयावर भाकर फाऊंडेशनचे सचिव सुमित जगताप यांनी मार्गदर्शन केले.







