पुणे : मंथन फाऊंडेशन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे एक वर्षाचा योग शिक्षक पदविका अभ्यासक्रम गेली दोन वर्ष चालू आहे. या अभ्यासक्रमाची २०२१-२०२२ बॅच यशस्वीरीत्या पार पाडली.
मंथन फाऊंडेशनचे केंद्रप्रमुख डॉ. नीता पद्मावत, केंद्र समन्वयक आशा भट्ट, योग शिक्षक दीपक निकम, विद्या धपसे, रूपाली कुलकर्णी, डॉ. मीनाक्षी रेड्डी, पल्लवी चौधरी, निरामय परिवार व सर्व योग शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही बॅच पार पडली.