यवतमाळ : उमरखेड येथील जिव्हाळा संस्थेच्या कार्याची दखल घेत या वर्षीचा मराठवाडा ( महाराष्ट्र ) लोक विकास मंचातर्फे दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता गौरव – मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार -२०२१ जिव्हाळा संस्थेच्या अतुल लताताई राम मादावार यांना प्रदान करण्यात आला.