• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त युवकांची पर्यावरण विषयी जनजागृती

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
490
0
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पुणे आर्क युथ ग्रुपच्या युवकांनी सकाळी ९ ते ११ या वेळेत संभाजी पार्कच्या परिसरामध्ये Voice for Green Earth हा उपक्रम राबवला.

वसुंधरेचे हिरवे लेणे,पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे या आशयाचे पर्यावरण विषयक संदेश पोस्टर घेऊन युवकांनी पर्यावरण विषयी जनजागृती केली. पुणे शहरातील विविध भागातील ४० युवकांनी सदर उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

या उपक्रमाचे आयोजन विश्वाजा कुचेकर, अविनाश अवघडे, प्रिया अवघडे, सिद्धेश मळगी, विनोद गुंजावटे, ऋषिकेश बनसोडे, प्रमिला वाघमारे, नेहा कसबे, अभिजित जाधव, अभिषेक क्षीरसागर, अजय बनसोडे यांनी केले.

२२ एप्रिल ( जागतिक वसुंधरा दिन ) ते ५ जून ( जागतिक पर्यावरण दिन ) पर्यंत युथ फॉर इकॉलॉजीकल सस्टेंब्लीटी यायुवकांच्या राष्ट्रीय नेटवर्कच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती केली जाणार आहे.  या उपक्रमामध्ये पुण्यातील आर्क नेटवर्क युथ स्वयंप्रेरणेने सहभागी होणार आहेत.

Previous Post

पुण्यात चौथी भटके विमुक्त महिला हक्क परिषद संपन्न

Next Post

पंचायतराज दिनानिमित्त मेढा येथे बालसभा संपन्न

Next Post
पंचायतराज दिनानिमित्त मेढा येथे बालसभा संपन्न

पंचायतराज दिनानिमित्त मेढा येथे बालसभा संपन्न

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version