• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

रेल्वे स्थानकावर लवकरच बालस्नेही कक्ष सुरु

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
रेल्वे स्थानकावर लवकरच बालस्नेही कक्ष सुरु
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : रेल्वे स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील बालतस्करी, बाल लैंगिक शोषण, बाल हिंसा, बाल भिक्षेकरी, काम करणारी मुले व इतर काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व विधि संघर्षग्रस्त बालकांच्या सामाजिक पुनर्रएकात्मीकरण  करण्यासाठी रेल्वेस्टेशनच्या परिसरात समुपदेशनाकरिता बालस्नेही कक्ष बनवण्यात येत आहे.

बालकांचे अधिकार अबाधित राखण्याकरिता बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ आणि पोक्सो २०१२ कायद्यामध्ये करण्यात येणारी प्रक्रिया हि बालस्नेही वातावरणात झाली पाहिजे याबाबत सूचित केले आहे. सदर बाबीचे महत्व लक्ष्यात घेऊन होप फॉर दि चिल्ड्रेन फौंडेशन हि  सामाजिक संस्था २०१९ पासून बालकांसोबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना बालस्नेही बनण्याकरिता सहाय्य करीत आहे. याद्वारे बालस्नेही संरचना, प्रक्रिया, मानसिकता, संसाधने आणि समन्वय कसा असायला हवा याबाबत योगदान देत आहे.  

सदर बालस्नेही कक्ष रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक कडे जाणाऱ्या मुख्य द्वाराजवळ आत जाताना उजव्या बाजूस बनविण्यात आलेले आहे. सदर बालस्नेही कक्ष्याचे उद्घाटन दिनांक २९ एप्रिल रोजी मा. रेणू शर्मा, मंडळ रेल्वे व्यवस्थापक यांचे हस्ते करण्याचे नियोजन आहे.

याअंतर्गत बालकांची प्रकरणे बालस्नेही पद्धतीने हाताळणे करिता संबंधित यंत्रणा व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गरजेनुसार बालकांसोबत काम करणाऱ्या इतर यंत्रणांची व सामाजिक संस्थांची मदत घेऊन पुणे रेल्वे स्थानक हद्दीतील बालकांकरिता संरक्षणात्मक व बालस्नेही वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.

Previous Post

उन्ह्याळ्यात तहान भागवण्यासाठी ‘सार्वजनिक पाणी प्याऊ’

Next Post

समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास – प्रा. डॉ. रामदास निहाळ

Next Post
समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास – प्रा. डॉ. रामदास निहाळ

समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास - प्रा. डॉ. रामदास निहाळ

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version