• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद – शंकरबाबा पापळकर

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
शासकीय योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद – शंकरबाबा पापळकर
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमरावती : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनातून शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणा-या योजना- उपक्रमांची माहिती नागरिकांना मिळते. छायाचित्रांच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार अनाथ व दिव्यांगांचे आधारवड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी आज येथे काढले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाने राबविलेल्या विविध विभागाच्या विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची’ राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरीत सुरु आहे. त्याला आज श्री. पापळकर यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, कलावंत व शिक्षिका दीपाली बाभुळकर, निवेदिका क्षिप्रा मानकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात राज्यातील सर्वच विभागांचा समावेश असल्याने अनेक नवी माहिती जाणून घेता आली. स्वमग्नतेचा आजार असलेल्या मुलांसाठी स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्रासारखा (ऑटिझम सेंटर) उपक्रम लातूर जिल्ह्यात राबवला जात आहे. त्याची माहिती मिळाली. अशी केंद्रे इतरत्रही सुरू व्हावीत, अशी अपेक्षा पापळकर यांनी व्यक्त केली.

Previous Post

बालसुधार गृहातील मुलांसोबत रोझा इफ्तार

Next Post

मानव मुक्ती मिशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी दिपक मगर यांची निवड

Next Post
मानव मुक्ती मिशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी दिपक मगर यांची निवड

मानव मुक्ती मिशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी दिपक मगर यांची निवड

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version