• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

राजमाता जिजाऊ बचतगटातर्फे स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
राजमाता जिजाऊ बचतगटातर्फे स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
308
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परभणी : बचतगटाच्या सदस्यांच्या पाल्याने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल पाल्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. एमपीएससीमधून असिस्टंट इंजिनिअर म्हणून जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल राधिका देशमुख, रुपाली संवडकर, पंकज देशमुख यांचा मनपा आयुक्त तथा जिजाऊ संस्थानचे आजीव सदस्य देविदास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी शहरात स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ बचतगटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिजाऊ संस्थानाचे कोषाध्यक्ष अशोक रसाळ, सुशील देशमुख, अ‍ॅड. एम.पी.कुळकर्णी उपस्थित होते.
देविदास पवार यांनी यशस्वी अधिकार्‍यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व परभणी येथील जिजाऊ मंदिराचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी उपस्थित सर्व सभासदांना आपपापल्या परीने या बांधकाम पूर्णत्वासाठी मदतीचे आवाहन केले. यावेळी दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला.

Previous Post

बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरुद्ध जनजागृती मोहीम

Next Post

‘आर्क’तर्फे बालमजुरी विरोधात जनजागृती अभियान

Next Post
‘आर्क’तर्फे बालमजुरी विरोधात जनजागृती अभियान

'आर्क'तर्फे बालमजुरी विरोधात जनजागृती अभियान

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version