• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने व्यसनाधीनता विषयावर जनजागृती

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने व्यसनाधीनता विषयावर जनजागृती
314
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने गांधीनगर,जयप्रकाश नगर येथे पथनाट्य व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे व जय गणेश प्रतिष्ठान गांधी नगर यांच्या सहकार्याने मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तिसरे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले.

या निमित्ताने वस्तीमध्ये व्यसनाधीनता विषयी जाणीव जागृतीसाठी सहा ठिकाणी पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. संस्थेच्या वतीने व्यक्तिगत व गट समुपदेशन, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस नियमित बैठका, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पौगंडावस्थेतील तरुणाईचे मानसिक, शारीरिक, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विविध कृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

Previous Post

भाकर फाऊंडेशनतर्फे ‘एनजीओ प्रकल्प प्रस्ताव आणि व्यवस्थापन’ विषयावर माहिती सत्र

Next Post

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान’ ! – लक्ष्मीकांत देशमुख

Next Post
विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान’ ! – लक्ष्मीकांत देशमुख

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन 'संविधान’ ! - लक्ष्मीकांत देशमुख

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version