मुंबई-पनवेल : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिटिजन्स युनिटी फोरम, रोटरी क्लबच्या सात शाखा, वन विभाग व पनवेल पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फणसवाडीच्या (पनवेल) डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी पनवेल उपायुक्त विठ्ठल डाके, वनविभागाचे AFO, वाघमोडे, ‘कफ’ चे पदाधिकारी व सदस्य, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच इतर नागरिक उपस्थित होते.