• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

अन्नपूर्णा प्रकल्पा अंतर्गत HIV सह जगणाऱ्या महिलांना पोषण आहार वाटप

NGO ख़बर by NGO ख़बर
October 19, 2022
in NGO घडामोडी
0

पुणे : HIV सह जगणाऱ्या बुधवार पेठेतील ९० महिलांना अन्नपूर्णा प्रकल्पा अंतर्गत मंथन फाऊंडेशन, महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने पोषण आहार वाटप करण्यात आला. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून आणि शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी पोलीस सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, नवनितजी मानधनी, ससूनच्या डॉ. सुरभी, मंथन फाऊंडेशनचे दीपकजी निकम, संचालक मुकुंदजी शिंदे, डॉ. चकोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अक्षय महाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने भूमिका मांडली. मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

या उपक्रमाला कृष्णकुमारजी बुब यांनी केलेल्या मदतीमुळे सदर सेवाकार्य सहजरीत्या शक्य झाले. महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने शेखर मुंदडा यांनी क्लीन सायन्स चे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Previous Post

Burkina Faso: UN rights office calls for probe into coup-related deaths and injuries

Next Post

Impact of Tigray airstrikes on civilians ‘utterly staggering’: UN rights chief

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved