• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

संविधान परिवाराचा कुस्तीगीर महिलांच्या आंदोलनातील न्याय मागण्यांना पाठिंबा

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
504
0
312
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इचलकरंजी : कुस्तीगीर महिलांच्या दिल्लीत चालू असलेल्या लढ्याला पाठिंबा व्यक्त करीत संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना निवेदन दिले.
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर निवेदन देताना म्हणाले, ” खेळाडूंचा हा लढा आत्मसन्मान आणि न्यायासाठी असून तमाम नागरिकांनी, संस्था- संघटनांनी त्याला पाठिंबा द्यावा, तसेच खेळाडूंवरील अन्यायाचा निषेध आपल्याला शक्य त्या प्रकारे आणि शक्य त्या माध्यमातून सर्व देशभर नोंदवला जात आहे. या प्रकरणाची न्याय चौकशी होण्याकरिता ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करणे व सर्व संविधानिक पदांवरून हटवणे गरजेचे आहे.”

निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे :-

  • भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरित अटक करा आणि त्यांचे सर्व राजकीय व सरकारी पदभार काढून घ्या.
  • हरियाणातील भाजपा सरकारचे मंत्री संदीप सिंग यांचे मंत्रीपद रद्द करून त्यांना अटक करा.
  • आंदोलक महिला कुस्तीगीरांना संरक्षण द्या.
  • कायद्याच्या अखत्यारित न्याय्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वेळेच्या मर्यादेत चौकशी करून आरोपपत्र दाखल करा.
  • आंदोलक कुस्तीगीर व पत्रकारांविरुद्ध बळाचा वापर करणारे पोलिस अधिकारी आणि संबंधित पोलिस उपायुक्तावर कारवाई करा.
  • अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा नागरिकांचा अधिकार
    आहे, या अधिकाराचा आदर करा. म्हणजे आत्ताच्या संदर्भात, दिल्लीतील निषेध सभेच्या जागी वीजपुरवठा सुरू करा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना संरक्षण द्या.
    सर्व आरोपांचा तपास सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली करा. यावेळी रोहित दळवी, स्नेहल माळी, अशोक वरुटे, अमोल पाटील, नम्रता कांबळे, दिग्विजय चौगुले, दामोदर कोळी, उर्मिला कांबळे, ऋतिक बनसोडे, वैभवी आढाव ,साद चांदकोटी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post

‘राहुल बनसोडे निवडक लेखसंग्रहा’चे नाशिकमध्ये होणार प्रकाशन

Next Post

समाजातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज : राजन खान

Next Post

समाजातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज : राजन खान

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version