• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home NGO घडामोडी

छत्रपती संभाजीनगरमधील प्रेमविवाहातील हत्येच्या प्रकरणातील कुटुंबाला ‘राईट टू लव्ह’ची भेट !

NGO ख़बर by NGO ख़बर
August 2, 2024
in NGO घडामोडी
490
0
Img 9777.jpg
303
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

छत्रपती संभाजीनगर : अनहद सोशल फाऊंडेशनच्या ‘राईट टू लव्ह’ उपक्रमातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी प्रेमविवाहातून खून झालेल्या अमितच्या कुटुंबीयांची इंदिरानगरमध्ये भेट घेतली. अमितच्या न्यायासाठी आणि विद्याच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक पावले संस्थेच्या वतीने उचलली जातील अशी ग्वाही यावेळी कुटुंबियांना देण्यात आली.

या भेटी दरम्यान, कार्यकर्त्यांनी विद्या हिच्या पुढील भवितव्यासंदर्भात चर्चा केली. विद्याने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असून तिच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन अनहद सोशल फाऊंडेशच्या राईट टू लव्ह उपक्रमामार्फत देण्यात आले. विद्याने आणि अमितने पोलिसांना आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगून देखील पोलिसांनी आवश्यक ती पावले उचलली नाहीत त्यामुळेच अमितचा जीव गेला. या पार्श्वभूमीवर, राईट टू लव्ह उपक्रमाच्या वतीने पोलिसांनी प्रेम प्रकरणे कशी हाताळावी याबाबत विशेष सूचना आणि प्रशिक्षण देण्याबाबत निवेदन शासनासह पोलीस दलाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राईट टू लव्हच्या प्रतिनिधींनी अमितच्या कुटुंबाला मानसिक आधार दिला आणि आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या भेटी दरम्यान, के. अभिजीत, सुनील ध्रुतराज, निखिल बोर्डे, मिलिंद दामोदरे, सिद्धार्थ लांडगे, विकास साळवे आणि करण राठोड तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

राईट टू लव्ह गेल्या 9 वर्षांपासून प्रेमी जोडप्यांच्या न्याय अधिकारांसाठी सातत्याने काम करत आहे. समाजात प्रेमविवाहाच्या स्वीकृतीसाठी आणि जोडप्यांच्या सुरक्षेसाठी जागृती आणि समर्थनाचे काम राईट टू लव्ह च्या वतीने सातत्याने केले जात आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
राईट टू लव्ह
अनहद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

मो. : 9766479547 / 8329174614

Share121SendTweet76Share21
Previous Post

बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्ली संस्थेच्या वतीने ‘नीव’ प्रकल्पाअंतर्गत पुण्यातील अंगणवाडी केंद्रांचे नुतनीकरण

Next Post

सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्याची अंनिसची मागणी

Related Posts

Markup 10461.jpg
NGO घडामोडी

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

September 26, 2025
D2ea60b8 7f2c 4ebc a200 d727b03293f4.jpg
NGO घडामोडी

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

August 21, 2025
E5f0b152 c328 4097 9273 a80f7ecfa93f.jpg
NGO घडामोडी

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

August 21, 2025
Bb54211e C986 471b A3e0 981daf47dc3e 1.jpg
NGO घडामोडी

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

February 23, 2025
Img 3264 1.jpg
NGO घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

February 17, 2025
67b5b5f2 47b8 403b 9058 6c8f02f3a1ab 1.jpg
NGO घडामोडी

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

January 25, 2025

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version