बजाज फिनसर्व्ह, पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि युनायटेड वे दिल्लीच्या सहकार्याने संत गाडगे महाराज शाळेत रंगला बालमेळा!
पुणे : युनायटेड वे दिल्ली एनजीओने नीव टीमच्या सहकार्याने 20 डिसेंबर 2024 रोजी संत गाडगे महाराज शाळेत बालमेळा कार्यक्रम आयोजित केला...