सांगली शहर अंनिसच्या अध्यक्षपदी गीता ठाकर, कार्याध्यक्ष आशा धनाले तर सचिवपदी डॉ. सविता अक्कोळे यांची निवड
सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगली शहर कार्यकारणीच्या अध्यक्षपदी गीता ठाकर तर कार्याध्यक्षपदी आशा धनाले आणि सचिव पदी डॉ....














