पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने गांधी दर्शन -३ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ११ जुन २०२३ रोजी हे शिबीर सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत गांधी भवन कोथरूड येथील दुस-या मजल्यावरील नवे सभागृह येथे पार पडणार आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी आयोजकांच्या वतीने नावनोंदणीसाठी गुगल फॉर्मची लिंक देण्यात आली आहे. त्यासाठी आयोजकांनी महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म : https://forms.gle/7HdWHS2ADp144WkTA
१. शिबिराच्या आधी आणि प्रत्यक्ष शिबिरात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
२. मागील शिबिरांमध्ये सहभागी झालेले देखील या शिबिरात सहभागी होऊ शकतात…
३. नोंदणी शुल्क ₹ १००/- फक्त. (शिबिरात जमा करू शकता.)
शिबीर संपेपर्यंत थांबणे बंधनकारक आहे.
४. चहा व नाश्ता सकाळी ९ वा. सुरू होईल आणि दुपारचे भोजन १ वा. असेल.
५. स्वारगेट किंवा पुणे स्टेशनपासून वारजे माळवाडी / एन.डी.ए. गेट बस पकडून गांधी भवन फाट्याला उतरावे, तेथून गांधी भवन १.४ किलोमीटर आहे.P
पहिले सत्र
विषय : गांधी और सांप्रदायिक सद्भावना
मार्गदर्शक : डॉ. राम पुनियानी
(प्रशिक्षक, अभ्यासक, वक्ते, कार्यकर्ते)
दुसरे सत्र
विषय : सत्याग्रहशास्त्र
मार्गदर्शक : डॉ. कुमार सप्तर्षी
(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल)
तिसरे सत्र
विषय : गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व
मार्गदर्शक : युवराज मोहिते
(पत्रकार आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते)
संपर्क :
सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५
संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, म. गां. स्मा. निधी) – ९८६०३८७८२७
सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२