बार्टीच्या प्रशिक्षणाने जीवनाचे सोने केले ! बीडच्या केंद्रातून तब्ब्ल ६५ विद्यार्थी शासकीय, निमशासकीय सेवेत झाले रुजू
बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था बार्टी पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज ...