सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कारासाठी रेश्मा पिरजादे व अस्मिता पवार यांची निवड; अग्रणी फाऊंडेशनची घोषणा
सांगली ( विटा ) : अग्रणी सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व वंचित समाजाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ...