लातूरमधील वाहतुकीच्या शिस्तीसाठी प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी; माझं लातूर परिवार
लातूर : शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा ...