काहीच नसण्यापेक्षा काहीतरी सुरू आहे ना ! या मानसिकतेवर समाधानी राहणारे व्यवस्था नादुरुस्त, रोगट करतात.
भर रस्त्यात मध्यभागी झोपण्याची सवय या महिलेच्या पाय मोडण्याला जबाबदार होती. मनोयात्रींना उपाशी चालत राहिल्यामुळं प्रचंड थकवा आणि थकव्याने ग्लानी ...