Tag: #SocialActivity

ह्यूमन पार्क व कोरो इंडियाच्या वतीने घरेलू कामगार महिलांसाठी शासकीय योजना माहिती कार्यशाळा संपन्न

ह्यूमन पार्क व कोरो इंडियाच्या वतीने घरेलू कामगार महिलांसाठी शासकीय योजना माहिती कार्यशाळा संपन्न

पुणे : घरेलू कामगार महिलांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी ह्युमन पार्क व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर ...

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे  सरकारी प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सरकारी प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दर वर्षी पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ...

आभा संस्थेच्या वतीने ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमातून गणेशउत्सवात जनजागृती

आभा संस्थेच्या वतीने ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमातून गणेशउत्सवात जनजागृती

मुंबई, कांदिवली : आभा परिवर्तनवादी संस्थेच्या वतीने विघ्नहर्ता मित्र मंडळ चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे जागर संविधानाचा उपक्रम राबविण्यात आला. जागर ...

शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान व कोविड बुस्टर डोस शिबिर संपन्न

शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान व कोविड बुस्टर डोस शिबिर संपन्न

बीड : किल्ले धारुर शहरातील कसबा विभागातील शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दहा ...

समाजबंधच्या ‘आरोग्य संवादक’ फेलोशिप चे प्रशिक्षण पुण्यात संपन्न; महाराष्ट्रभरातून २० कार्यकर्त्यांची निवड

समाजबंधच्या ‘आरोग्य संवादक’ फेलोशिप चे प्रशिक्षण पुण्यात संपन्न; महाराष्ट्रभरातून २० कार्यकर्त्यांची निवड

पुणे : समाजबंधच्या सावित्री फातिमा मंच या प्रकल्पात आरोग्य संवादकांची निवासी 'मासिक पाळी संवादक कार्यशाळा' २७ आणि २८ ऑगस्ट रोजी ...

शहीद डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त ‘अंनिस’ तर्फे रक्तदान शिबीर; ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

शहीद डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त ‘अंनिस’ तर्फे रक्तदान शिबीर; ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शाहिद दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर शाखेचा उपक्रम पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ...

बाल विवाह हा खेळत्या बागडत्या मुलींवर  होणारा आघात – ऍड. दिलशाद मुजावर

बाल विवाह हा खेळत्या बागडत्या मुलींवर होणारा आघात – ऍड. दिलशाद मुजावर

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपळगाव ता. भुदरग येथे ऐतिहासिक विशेष ग्रामसभा पार पडली. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी व ...

आपुलकीचे रक्षाबंधन : सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रोटरी क्लबचे रक्षाबंधन साजरे

आपुलकीचे रक्षाबंधन : सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रोटरी क्लबचे रक्षाबंधन साजरे

पिंपरी चिंचवड : आपला परिसर नियमित स्वच्छ आणि सुंदर करत नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या स्वछता दूताना आपुलकी आणि आपलेपणाची राखी ...

जेष्ठ नागरिकांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन; श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम

जेष्ठ नागरिकांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा बंधन; श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना औक्षण करत राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा ...

मुलाच्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

मुलाच्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

बारामती : मुलाच्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून सुरवडी पावरमळा येथील पवार कुटुंबाने स्तुत्य उपक्रम राबवला. सुरवडी येथील माधुरी व प्रशांत ...

Page 3 of 7 1 2 3 4 7
Translate >>