तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून आगळावेगळा उपक्रम
शिर्डी : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण ...