मधुकर धस स्मृती गौरव पुरस्काराने अतुल लताताई राम मादावार सन्मानित

जिव्हाळा संस्थेच्या अतुलनीय अविरत कार्याचा गौरव

यवतमाळ : उमरखेड येथील जिव्हाळा संस्थेच्या कार्याची दखल घेत या वर्षीचा मराठवाडा ( महाराष्ट्र ) लोक विकास मंचातर्फे दिला जाणारा  सामाजिक कार्यकर्ता गौरव – मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार -२०२१ जिव्हाळा संस्थेच्या अतुल लताताई राम मादावार यांना  प्रदान करण्यात आला.

 

Exit mobile version