NGO ख़बर

NGO ख़बर

डॉ. बाबासाहेबआंबेडकरयांच्या१३४व्याजयंतीनिमित्त ‘आंतरजातीयविवाह : एकसामाजिकक्रांती’ याविषयावरनिबंधस्पर्धाआयोजन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘आंतरजातीय विवाह : एक सामाजिक क्रांती’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजन. अनहद सोशल...

Markup 10461.jpg

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

पुणे : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पुणे महानगरपलिका शाळा व I.C.D.S. अंगणवाडीमध्ये मुलांच्या आरोग्य सुधारणा व निरोगी आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी...

D2ea60b8 7f2c 4ebc a200 d727b03293f4.jpg

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण...

E5f0b152 c328 4097 9273 a80f7ecfa93f.jpg

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

पुणे: सामाजिक बांधिलकी आणि सृजनशीलतेचा सुंदर संगम साधत ‘सखे सोबती मेहंदी टीम’ आणि Arise Vishwa Society यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज...

Bb54211e C986 471b A3e0 981daf47dc3e 1.jpg

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

पुणे: बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक सहकार्याने, युनायटेड वे दिल्ली आणि महिला व बाल कल्याण आयुक्तालय, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘NEEV’...

Img 3436 2 1.jpg

“मुलींच्या पायातील रुढी परंपरेच्या बेड्या तोडण्यासाठी- किशोरी प्रशिक्षण एक आशेचा किरण”

लेखिका: प्रभा विलास – संस्थापिका - वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे ऑगस्ट 2024 मधे बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचारी...

Img 3264 1.jpg

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

पुणे, 14 फेब्रुवारी – अनहद सोशल फाऊंडेशन प्रस्तुत आणि राईट टू लव्ह आयोजित भव्य ‘प्रेमोत्सव’ जोरदार साजरा झाला. प्रेमाला कोणत्याही...

67b5b5f2 47b8 403b 9058 6c8f02f3a1ab 1.jpg

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

ठाणे : मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी परिवर्तन व वोपा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘मायका’ या मराठीतील पहिल्या अॅपचे भव्य...

567bc968 A672 4388 A3d1 13ed0bc9cd71 1.jpg

बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्ली यांच्या सहकार्याने पुण्यात बालवाडी शिक्षकांसाठी कार्यशाळा

पुणे: बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक सहकार्याने, युनायटेड वे दिल्ली आणि पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘NEEV’ प्रकल्पाअंतर्गत बालवाडी...

Img 2830 1.jpg

भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे ‘निर्मिती पुरस्काराने’ सन्मानित !

पुणे : स्किलेट्झ फाऊंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे MNVTI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्मिती पुरस्कार 2025 सोहळ्यात भाकर...

F7dc59d1 7d6b 4319 A08b A0581eefe1b7 2 1.jpg

आदर्श शिक्षक पुरस्काराने वोपा संस्थेचे राजेंद्र पोकळे यांचा गौरव

पुणे : वॉवेल्स द पीपल असोसिएशन (VOPA) आणि बजाज फिनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रकल्पातील उल्लेखनीय कामगिरीसाठी...

A9b769d5 6993 470b 91e5 C04f1ddb4655 1.jpg

बजाज फिनसर्व्ह, पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि युनायटेड वे दिल्लीच्या सहकार्याने संत गाडगे महाराज शाळेत रंगला बालमेळा!

पुणे : युनायटेड वे दिल्ली एनजीओने नीव टीमच्या सहकार्याने 20 डिसेंबर 2024 रोजी संत गाडगे महाराज शाळेत बालमेळा कार्यक्रम आयोजित केला...

Digital Marketing Facebook Cover 2 1.png

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यंदाचे मानकरी

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून...

Digital Marketing Facebook Cover.png 1.jpg

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांना प्रा. प. रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार जाहीर!

सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दिवंगत प्रा. प. रा.आर्डे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त 'प्रा. प. रा.आर्डे...

Page 1 of 28 1 2 28