• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

अग्निशमन अधिकाऱ्यांची ‘भाकर’ला सदिच्छा भेट

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
अग्निशमन अधिकाऱ्यांची ‘भाकर’ला  सदिच्छा भेट
312
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भाकर फाऊंडेशन सेंटरला अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी एकनाथ भिमराव मताले आणि अग्निशमन दलाचे अधिकारी योगेश शेलार यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी एकनाथ मताले यांनी उपस्थित बालक आणि युवकांना मार्गदर्शन केले. भाकर फाऊंडेशन मार्फत सुरू असलेल्या बाल सभा, पौष्टिक आहार, ग्रंथालय, स्पोर्ट्स हाऊस, पॅड प्रोजेक्ट, सखी संवाद, शैक्षणिक भेट, प्रशिक्षण, समुपदेशन आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती अशा विविध प्रकल्प उपक्रमांची माहिती घेतली.

मताले आणि शेलार यांनी भाकर फाउंडेशनच्या सुरू असलेल्या कार्याला शुभेच्छा देऊन संस्थेच्या पुढील कार्यासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली. संस्थेच्या वतीने दीपक सोनवणे यांनी आभार मानले.

Previous Post

समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास – प्रा. डॉ. रामदास निहाळ

Next Post

‘समाजबंध’चे भामरागड मधील सत्याचे प्रयोग

Next Post
‘समाजबंध’चे भामरागड मधील सत्याचे प्रयोग

'समाजबंध'चे भामरागड मधील सत्याचे प्रयोग

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version