• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, September 14, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी स्माईल फाऊंडेशनचा ‘स्माइल ऑन व्हील्स’ उपक्रम

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
315
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हैद्राबाद : ग्रामीण भागातील वंचित कुटुंबांच्या प्राथमिक आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेल्स फार्गोने स्माईल फाऊंडेशनसोबत नवीन स्माईल ऑन व्हील्स मोबाइल मेडिकल युनिट सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. बेंगळुरू आणि चेन्नईमधील प्रकल्पांव्यतिरिक्त वेल्स फार्गोचा हा तिसरा स्माइल ऑन व्हील्स प्रकल्प आहे. या तीन मोबाइल वैद्यकीय युनिट्सचे लक्ष्य दरवर्षी ४५००० हून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबांना लाभ देण्याचे आहे.

स्माइल ऑन व्हील्स हा एक मोबाइल आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो दुर्गम ग्रामीण भागातील वंचित कुटुंबांपर्यंत उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा पोहोचवतो. ज्या ठिकाणी सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत किंवा असणाऱ्या सुविधा अक्षम आहेत त्या ठिकाणी स्माइल ऑन व्हील्स उपक्रम फायद्याचा आहे. स्माइल ऑन व्हील्स द्वारे दरवर्षी १०,००,००० पेक्षा जास्त मुलांच्या आणि कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.

Previous Post

‘चला विद्यार्थी घडवूया’ उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

‘ऋण वसुंधरेचे’ उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांनी केली १०० झाडांची लागवड

Next Post

'ऋण वसुंधरेचे' उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांनी केली १०० झाडांची लागवड

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (173)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (117)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version