• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

बालमजुरी विरोधात वस्तीमधील मुलांसोबत जनजागृती

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
बालमजुरी विरोधात वस्तीमधील मुलांसोबत जनजागृती
311
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सातारा : बालमजुरी विरोधात जनजागृती अभियान सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. बाल हक्क कृती समिती (आर्क) पुणे, CACL नेटवर्क आणि मायरा फाउंडेशनच्या वतीने हे जनजागृती अभियान होत आहे.

यानिमीत्ताने साताऱ्यातील इंदिरानगर वस्तीमध्ये वीटभट्टी कामगार व त्यांच्या मुलांसोबत बालमजुरी या विषयावर संवाद साधण्यात आला. बालकांना शाळेत पाठवणे का गरजेच आहे याचे महत्व पालकांना पटवून दिले. बालकांना सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी मोठ्या माणसांची जबाबदारी आणि बालकांना शिक्षणाचे आपल्या आयुष्यात महत्व यावर पालकांशी संवाद झाला. यावेळी वस्तीमधील पालकांचा व मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Previous Post

मानव मुक्ती मिशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी दिपक मगर यांची निवड

Next Post

बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरुद्ध जनजागृती मोहीम

Next Post
बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरुद्ध जनजागृती मोहीम

बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरुद्ध जनजागृती मोहीम

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version