• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

महापरीनिर्वान दिनानिमित्त महामानवाला विज्ञानरूपी अभिवादन

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ८४५ रक्त बॅगेचे संकलन व ९० जनांचे कोवीड लसीकरण

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
305
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विश्वरत्न महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विज्ञानरूपी अभिवादनातून पुणे, नागपूर परभणी, नाशिक विभागातून एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन व ९० जनांचे कोवीड लसीकरण करण्यात आले. दर वर्षी ६ डिसेंबर रोजी देशाच्या काना-कोपऱ्यातून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथे जात असतात. संपुर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना आपला त्यात खारीचा वाटा असावा या हेतूने समता सैनिक दल तसेच सर्व संघटना, मंडळे, बुद्धविहार व समस्त आंबेडकर अनुयायांच्या वतीने कोरोनाचे संकट टाळण्यासाठी चैत्यभूमीला न जाता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आहे तिथूनच रक्तदान व कोविड लसीकरण करूण बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाचे सॅल्युटेशन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली.
रक्त – जिथे जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा गळून पडतात परंतु अज्ञान व रक्तदानाबद्दल जागृती नसल्या कारणाने आज राज्यात मुबलक असा रक्त साठा नाही. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता आंबेडकर अनुयायांनी भावनीक न होता कृतीशील अभिवादनाला प्राधान्य दिले.

विभागानुसार एकून ८४५ रक्त बॅगेचे संकलन
नागपुर – ५१५ + पिंपरी – १९१ , नाशिक – ४५ , परभणी – २६, औंध – 25, भेकराईनगर – २२ , पुणे स्मारक – 21

समता सैनिक दलाच्या वतीने सर्व आयोजक टिमचे  मनपूर्वक अभिनंदन करून कोणाचेही आभार न मानता आपल्या सर्वांचे हे आद्य कर्तव्य समजून मानवहिताच्या कार्यात बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होवुन तन मन धनाने आपण सदैव कार्यरत रहाल अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.

Previous Post

प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य समाजाला दिशा देणारे ठरेल – डॉ रवींद्र कोल्हे

Next Post

“नो शेव नोव्हेंबर” उपक्रमाअंतर्गत कुष्ठरोगींना भोजन

Next Post

"नो शेव नोव्हेंबर" उपक्रमाअंतर्गत कुष्ठरोगींना भोजन

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version