• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

राज्य पत्रकार संघाच्या वतीने लातूरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
राज्य पत्रकार संघाच्या वतीने लातूरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन
308
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लातूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे २० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. वंडर वर्ल्ड नाना–नानी पार्क, महापालिकेच्या समोर सायंकाळी ६ वा. कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी व कर्तव्य म्हणून यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. याचाच एक भाग म्हणून ईदच्या निमित्ताने सर्व धर्मियांसाठी ईद मिलनच्या निमित्ताने जिल्ह्यात शांतता, सामाजिक बांधिलकी, आपुलकी, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सौहार्द वाढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

लातूर जिल्ह्याच्या प्रगतीचे दार नेहमीकरिता खुले राहावे व हम सब एक है यासाठी आजी–माजी लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनीयर, प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार बांधवांनी यात सहभाग नोंदवावा, असेही अवाहन  जिल्हाध्यक्ष अशोक देडे, जिल्हा सचिव अशोक हनवते, जिल्हा संघटक सुधाकर फुले, शहराध्यक्ष महादेव डोंबे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर कारभारी, श्रीधर स्वामी, लिंबराज पन्हाळकर, अरुण कांबळे, इले. प्रमुख हरुण मोमीन, नितीन भाले, सी.एन. तोंडचिरकर, महिला प्रतिनिधी अहिल्या कसपटे यांनी केले आहे.

Previous Post

पेन्सिल पोर्टलमध्ये पुण्याचा समावेश करण्याची बालहक्क कृती समितीची मागणी

Next Post

लिंगभाव समानता आणि स्त्री-पुरुष नातेसंबंध विषयावर व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
लिंगभाव समानता आणि स्त्री-पुरुष नातेसंबंध विषयावर व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद

लिंगभाव समानता आणि स्त्री-पुरुष नातेसंबंध विषयावर व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version