• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, August 17, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

‘रेड क्रॉस’ आणि ‘एक क्षण आनंदाचा’ संस्थेच्या वतीने वस्तीमधील मुलांची वैद्यकीय तपासणी

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in NGO घडामोडी
0
308
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : रेड क्रॉस संस्था, पुणे आणि एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेच्या वतीने अप्पर इंदिरा नगर बिबवेवाडी वस्तीमधील मुला मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण ७० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

यावेळी प्रत्येकाला शैक्षणिक साहित्याचे पाउच, मास्क आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. रेड क्रॉसचे डॉ. रजकुमार शहा, डॉ. वंदना टाकणे, डॉ. सतीश पाथरकर, डॉ. किरण गांधी यांनी वैद्यकीय तपासणी केली. एक क्षण आनंदाचा संस्थेचे अक्षय भोईटे, सोनाली महामुनी आणि सहयोग सेतू या संस्थेचे राहुल दादा, अक्षय बाहेती, अनुपम शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शिरीष शहा आणि प्रवीण खत्री यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Previous Post

GenZ and Millennials Made Nearly 70 percent Calls to AXA France Vie India Reinsurance Branch’s 24X7 Free Mental Health Helpline in 6 Months

Next Post

The Coveted SBI Youth for India Fellowship Certificate Awarded to 71 Youths on Completing SBI Foundation’s Rigorous 13-month Rural Development Program

Next Post

The Coveted SBI Youth for India Fellowship Certificate Awarded to 71 Youths on Completing SBI Foundation's Rigorous 13-month Rural Development Program

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version