• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Monday, August 17, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

लातूरमधील वाहतुकीच्या शिस्तीसाठी प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी; माझं लातूर परिवार

K.Abhijeet by K.Abhijeet
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
303
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लातूर : शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा माझं लातूर परिवाराच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. यासंबंधीचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त आणि पालकमत्र्यांना माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे.

शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील अतिक्रमण, खाजगी शिकवणी भागात वाढलेली गुंडगिरी, कॉफी सेंटरच्या नावाखाली चाललेला गैरप्रकार अशा विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लातूरच्या सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण प्रतिमेला तडा जाणाऱ्या घटनांना त्वरीत पायबंद घालण्यासाठी माझं लातूर परिवार प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करेल. यासोबतच येत्या काळात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, आरोग्य शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल येथे संपन्न झालेल्या बैठकीस अभय मिरजकर, प्रमोद गुडे, ॲड. प्रदीप मोरे, दिपरत्न निलंगेकर, संजय स्वामी, ॲड.राहुल मातोळकर, संजय स्वामी, किशोर जैन, के. वाय. पटवेकर, रत्नाकर निलंगेकर, जुगलकिशोर तोष्णीवाल, काशीनाथ बळवंते, श्रीराम जाधव, विष्णु आष्टीकर, विनोद कांबळे, सतीश तांदळे यांची उपस्थिती होती.

Previous Post

Iran: US sanctions violating human rights of all living there, say UN experts

Next Post

Uttarakhand CM Launches SBI Foundation and HESCO’s Project Helping Chamoli’s Villages Fight Climate Change

Next Post

Uttarakhand CM Launches SBI Foundation and HESCO's Project Helping Chamoli's Villages Fight Climate Change

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version