• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

बालअधिकार संरक्षण माहिती सत्र संपन्न

NGO ख़बर by NGO ख़बर
November 16, 2021
in NGO घडामोडी
0

भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गोरेगाव येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे बालअधिकार संरक्षण माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विधायक भारती संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्या अंकिता शिवगण व भाकर फाऊंडेशनचे दिपक सोनावणे यांनी पालकांना बाल अधिकार व संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले.

विधायक भारती संस्थेने तयार केलेल्या “बाल अधिकार माहिती पत्रक” व “Covid आणि माझी जबाबदारी” हे माहितीपत्रक वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्या कांबळे, चाऊस शेख, सेजल शिंदे, आकाश क्षिरसागर, संगिता बोबाटे, साहिल पवार, मयुर जाधव, अजय भालेराव व पालकवर्ग उपस्थित होते.

Previous Post

भाकर फाउंडेशनतर्फे बाल अधिकार सप्ताहाचे आयोजन

Next Post

समाजात माणुसकी, सत्याच्या पेरणीची आवश्यकता !

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved