आभा परिवर्तनवादी संस्थेच्या ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रमातून समाज प्रबोधन
मुंबई : धम्मरत्न बुद्धविहार कमिटीने बुद्धपौर्णिमेनिमित्त मिरा-भाईंदर येथे सांस्कृतिक कार्यक्रमासोबत आभा परिवर्तनवादी संस्थेचा "जागर संविधानाचा" या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते....



















