NGO ख़बर

NGO ख़बर

प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य समाजाला दिशा देणारे ठरेल – डॉ रवींद्र कोल्हे

प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य समाजाला दिशा देणारे ठरेल – डॉ रवींद्र कोल्हे

सोलापूर : समाजात आज कित्तेक निराधार आजी आजोबा स्वतःच आयुष्य फुटपाथवर, मंदिर, मस्जिद, रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर व्यतिथ करत आहेत....

जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घेऊयात ८ गैरसमजुती

जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घेऊयात ८ गैरसमजुती

आज जागतिक AIDS दिनाच्या निमित्ताने सामान्यत: आढळणाऱ्या अशाच अंधश्रद्धांना किंवा मिथकांना दूर करण्याचा प्रयत्न. HIV चा संसर्ग ही जागतिक पातळीवरची...

सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कर

सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कर

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने दिला...

संविधान दिनानिमित्त “जागर संविधानाचा” उपक्रमाची सुरवात

संविधान दिनानिमित्त “जागर संविधानाचा” उपक्रमाची सुरवात

संविधान दिनाचे औचित्य साधुन आभा परिवर्तनवादी संस्थेच्या "जागर संविधानाचा" या उपक्रमाची सुरवात झाली. या उपक्रमांतर्गत डिजिटल स्वरूपात व्हिडिओच्या माध्यमातून आणि...

भिलाईपाडा येथे हरघर दस्तक अभियानांतर्गत आरोग्य व लसीकरण शिबिर

भिलाईपाडा येथे हरघर दस्तक अभियानांतर्गत आरोग्य व लसीकरण शिबिर

नंदुरबार : नवनिर्माण संस्था नंदुरबार व आरोग्यवर्धिनी केंद्र नांदरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलाईपाडा येथील राजीव गांधी भवनात आरोग्य लसीकरण शिबिर...

जागतिक स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती

जागतिक स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती

पुणे : "जागतिक स्मृती दिन” हा रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणे, रस्ते अपघातातील पिडीतांच्या कुटुंबियांना आधार देणे व अपघात...

बाल संरक्षणाच्या मुद्द्यावर ‘भाकर टीम’चा लोकप्रतिनिधींशी संवाद

बाल संरक्षणाच्या मुद्द्यावर ‘भाकर टीम’चा लोकप्रतिनिधींशी संवाद

मुंबई : भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताह मार्फत मुलांसाठी पोषक सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे तसेच मुलांच्या समस्या गोरेगावच्या प्रत्येक...

माणसांच्या शोधात…!

माणसांच्या शोधात…!

सोलापूरच्या एस.टी.स्टँडपासून ते चार पुतळ्याच्या रस्त्यांनी जाताना मळकट कपडे,वाढलेले दाढी केस, खांद्यावर मळकटलेली चादर घेऊन दररोज हताश होऊन चालताना मला...

समाजात माणुसकी, सत्याच्या पेरणीची आवश्यकता !

समाजात माणुसकी, सत्याच्या पेरणीची आवश्यकता !

पुणे : "कट्टरतावादी राजकीय, धार्मिक संस्थांकडून विषाची पेरणी होत असल्याने समाजात दुफळी माजली जात आहे. अशावेळी माणुसकी, बंधुता, समता, सत्य...

बालअधिकार संरक्षण माहिती सत्र संपन्न

बालअधिकार संरक्षण माहिती सत्र संपन्न

भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गोरेगाव येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे बालअधिकार संरक्षण माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले....

भाकर फाउंडेशनतर्फे बाल अधिकार सप्ताहाचे आयोजन

भाकर फाउंडेशनतर्फे बाल अधिकार सप्ताहाचे आयोजन

मुंबई : भाकर फाउंडेशनने बाल अधिकार सप्ताहाचे आयोजन केले असून यानिमित्ताने पहिल्या दिवशी बालकांसाठी बाल दिनरंगोत्सव आयोजित करण्यात आला. बाल...

सेफ किड्स फाउंडेशनद्वारे फटाके सुरक्षा बाबत शाळांमध्ये जनजागृती

सेफ किड्स फाउंडेशनद्वारे फटाके सुरक्षा बाबत शाळांमध्ये जनजागृती

दिवाळी हा प्रकाशाचा सण.  एका नवीन पर्वाचा प्रारंभ असलेला हा दीपोत्सव, प्रकाशाचा अंधारावर तसेच सत्याचा असत्यावर विजय म्हणून देशभरात अतिशय...

Page 26 of 26 1 25 26
Translate >>