बारामती : युवा चेतना सामाजिक संस्था व ऍड. विशाल मापटे यांच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळेगाव बुद्रुक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व देणगीदार यांच्या मदतीने ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप
-
By NGO ख़बर

- Categories: सामाजिक उपक्रम
Related Content
पुण्यात सत्यशोधक युवा परिषदेत महात्मा फुल्यांच्या विचारांचा जागर !
By
NGO ख़बर
January 26, 2026
वटपौर्णिमेला संविधान परिवारचा पर्यावरणपूरक उपक्रम: "झाडाला दोरी नाही, जोडीनं झाडच लावले"
By
NGO ख़बर
January 26, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न
By
NGO ख़बर
January 26, 2026
'भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात' महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम
By
NGO ख़बर
January 26, 2026
संविधान दालन तयार करणारी सुकलवाडी ही पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
By
NGO ख़बर
January 26, 2026