बारामती : युवा चेतना सामाजिक संस्था व ऍड. विशाल मापटे यांच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळेगाव बुद्रुक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व देणगीदार यांच्या मदतीने ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप
-
By NGO ख़बर

- Categories: सामाजिक उपक्रम
Related Content
भारतातील पहिले नर्सिंग क्षेत्राला समर्पित साप्ताहिक वृत्तपत्र ‘द टाइम्स ऑफ नर्सिंग’चा पहिला अंक प्रकाशित!
By
NGO Khabar
October 11, 2026
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही काळाची गरज : राहुल थोरात
By
NGO Khabar
August 26, 2026
पुण्यात सत्यशोधक युवा परिषदेत महात्मा फुल्यांच्या विचारांचा जागर !
By
NGO ख़बर
January 26, 2026
वटपौर्णिमेला संविधान परिवारचा पर्यावरणपूरक उपक्रम: "झाडाला दोरी नाही, जोडीनं झाडच लावले"
By
NGO ख़बर
January 26, 2026