• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, May 11, 2026
NGO खबर
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, May 11, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Home NGO घडामोडी

बालमजुरी विरोधात विशेष अभियान

बाल हक्क कृती समितीचा पुढाकाराने मोहीम

NGO ख़बर by NGO ख़बर
May 1, 2022
in NGO घडामोडी
528
0
बालमजुरी विरोधात विशेष अभियान
327
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : बाल हक्क कृती समिती (आर्क) तर्फे ३० एप्रिल राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन ते १२ जून राष्ट्रीय बालमजूरी विरोधी दिनापर्यंत बालमजुरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेची सुरवात बालगंधर्व पोलीस चौकी, संभाजी बाग परिसरामध्ये शासनाचे बालमजुरी विरोधात ऑनलाइन तक्रार करण्याचे पेन्सिल पोर्टल (pencil.gov.in) चे स्टिकर्स आणि पोस्टर्सचे उद्घाटन करून करण्यात आली. यानिमित्ताने बालहक्क कृती समितीच्या युवकांनी बालमजुरी विषयावर चित्रे काढली. तसेच सर्वसामान्य नागरिकांना पेन्सिल पोर्टलची माहिती दिली.

यावेळी आर्कचे सह संयोजक डॉ. विष्णू श्रीमंगले, कार्यकारी सदस्य अतुल भालेराव, सोनाली मोरे, कल्याणी दाभाडे, कामगार विभागाचे अधिकारी वंजारी, सूर्यवंशी, आर्क युवा लीडर अजय बनसोडे, विश्वाजा कुचेकर, दिव्या चव्हाण, विनोद गुंजवटे, समन्वयक सुशांत आशा उपस्थित होते.

सदर उपक्रमामध्ये डेक्कन परिसरामध्ये रस्त्यावर राहणारे काही बालके देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या बालकांनी शिक्षण, आरोग्य व जगण्याच्या संघर्षाबाबतची चित्रकलेतून कैफियत मांडली.

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये ४४ दिवस हि मोहीम राबविण्यात येणार आहे. पेन्सिल पोर्टल बाबत जनजागृती हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असून पोस्टर्स, स्टिकर्स , पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

आर्क हे बाल हक्कांवर काम करणाऱ्या संस्थाचे व्यासपीठ आहे. बालमजूरी ही अनिष्ठ प्रथा असून बालमजुरीमूळे लाखो मुलांचे बालपण हरवले आहे. या प्रथेचे मुळासकट उच्चटन होणे आवश्यक आहे. ही बालहक्क कृती समितीची भूमिका आहे.

Share131SendTweet82Share23
Previous Post

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक सख्य प्रकल्पाचा आरंभ

Next Post

महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन

Related Posts

Markup 10461.jpg
NGO घडामोडी

म.न.पा.बालवाडी व अंगणवाडीमध्ये पोषणमहानिमित्त पौष्टिक पाककला स्पर्धा – पुणे मनपा, I.C.D.S., बजाज व युनायटेड वे दिल्लीचा उपक्रम

September 26, 2025
D2ea60b8 7f2c 4ebc a200 d727b03293f4.jpg
NGO घडामोडी

कौशल्यम् प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘लाईटहाऊस’ च्या वतीने प्रमाणपत्र वितरण !

August 21, 2025
E5f0b152 c328 4097 9273 a80f7ecfa93f.jpg
NGO घडामोडी

सामाजिक बांधिलकीतून आनंदोत्सव-‘सखे सोबती’ व ‘Arise Vishwa Society’ यांचा उपक्रम 

August 21, 2025
Bb54211e C986 471b A3e0 981daf47dc3e 1.jpg
NGO घडामोडी

पुण्यात अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा; बजाज फिनसर्व्ह आणि युनायटेड वे दिल्लीचा पुढाकार

February 23, 2025
Img 3264 1.jpg
NGO घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्त राईट टू लव्ह – प्रेमोत्सव उत्सहात साजरा; प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव!

February 17, 2025
67b5b5f2 47b8 403b 9058 6c8f02f3a1ab 1.jpg
NGO घडामोडी

शिक्षकांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी परिवर्तन व वोपा संस्थेच्या वतीने ‘मायका’ अॅपचे लोकार्पण

January 25, 2025
Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Go to mobile version