• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
0
महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन
305
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमरावती : बहुजन हिताय सोसायटीच्या वतीने जेवड नगर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. दिनांक २८, २९, आणि ३० एप्रिल या कालावधीत झालेल्या मेळाव्यात महिलांच्या शासकीय योजना, कायदे, विषयक माहिती तसेच लाभ तसेच मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्याला जिल्हा विधी प्राधिकरण अमरावती, नाफेड, महिला व बाल कल्याण विभाग अमरावती, बार्टी आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति रुग्णालय, संस्थांच्या अधिकाऱ्यांनी  मार्गदर्शन केले.

बहुजन हिताय सोसायटी, मैत्री नेटवर्क भारत, आणि APPI यांचे या वेळी उपस्थित १५० हुन अधिक महिलांनी आभार व्यक्त करण्यात आले.

Previous Post

बालमजुरी विरोधात विशेष अभियान

Next Post

वाड्या वस्त्यांवर योजना पोहचवण्याचा शिक्षकांचा उपक्रम

Next Post
वाड्या वस्त्यांवर योजना पोहचवण्याचा शिक्षकांचा उपक्रम

वाड्या वस्त्यांवर योजना पोहचवण्याचा शिक्षकांचा उपक्रम

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version